सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17935 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
700/ब, 707/फ, 708/अ, 748/ड, 750/ड/2, 755/ड
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अर्जदार श्री. किरण बाबासाहेब जगताप यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 707/फ, 755/ड, 750/ड/2, 748/ड, 708/अ, 700/ब, वरील खातेदार कै. लक्ष्मी बाबासाहेब जगताप ह्या दिनांक 05/05/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) किरण बाबासाहेब जगताप नाते : मुलगा वय :37 वारसदाराची स्थिती :हयात 2) अनिल बाबासाहेब जगताप नाते : मुलगा वय :40 वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 644 प्रमाणे नावे दाखल केली असे. वरील वारस ठराव क्रमांक 644 मधील कै. लक्ष्मी बाबासाहेब जगताप ह्या दिनांक 05/05/2026 रोजी मयत झाल्यामुळे त्यांचे 7/12 चे मालकी हक्कातील नाव कमी करण्यात यावे असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली असे .