सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17940 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
674/1
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :नितीन रामलिंग घुले रा .वाशी ता वाशी यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की अर्जदार यांनी त्यांचे मालकिचे मौजे वाशी येथील मालकी चे स.न. 674/1 मध्ये शेतमाल साठवणुकी करिता वीट बांधकाम व लोखंडी पत्रे शेड क्र 1 चे क्षेत्रफळ 1100 चौ. फुट व शेड क्र 2 चे क्षेत्रफळ 7000 चौ,फुट बांधकाम केले आहे . सदर दोन्ही शेड ची नोंद 7/12 चे इतर अधिकारात नोंद करावी असा अर्ज आलेवरुन व स्थळपाहणीवरून नोंद घेन्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर असे