सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17944 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
528, 530, 533/अ, 533/क, 533/ड, 533/ब, 534/अ, 534/क, 534/ड, 534/ब
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.तहसिलदार वाशी यांचे आदेश क्र 2026 /जमा-1/रस्ता /सीआर -1 दि 25/08/2026 चे पत्र देऊन आदेशीत केले आहे की, वरील आदेशानुसार मौजे वाशी येथील जमीन गट नं 531 मध्ये वहीवाट करण्यासाठी मौजे वाशी येथील वाशी –इंदापूर शिव रस्त्यावरून गट क्र 533 व 534 च्या हद्दीवरुण व पुढे गट क्र 533,528,530 च्या हद्दीवरुन रस्ता मंजूर करण्यात आले बाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेश क्र 2026 /जमा-1/रस्ता /सीआर -1 दि 25/08/2026 ने आदेशीत केलेनुसार वाशी येथील जमीन गट क्र 531 ,533 ,534 , 528 व 530 च्या 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी असे आदेश प्राप्त झालेवरून नोंद दिलेल्या आदेशावरून घेण्यात आली असे ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे