Ferfar #17951 · वाशी
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार –अशोक सुखदेव जगताप रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.330 /2026 दि 12/09/2026 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 179/क क्षेत्र 1 हे 31 आर पो. ख. 01 आर , सर्वे नंबर 183/क क्षेत्र 0 हे 68 आर, ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी व प्रतीवादी क्र 1 ते 4 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे वादी - अशोक सुखदेव जगताप यांना सर्वे नंबर 179/क क्षेत्र 1 हे 31 आर पो. ख. 01 आर त्यातील बोअरवेल सह ही जमीन वाटप करून दिली आहे . प्रतीवादी 1 सुखदेव माणिकराव यांना सर्वे नंबर 183/क क्षेत्र 0 हे 68 आर, ही जमीन वाटप करून दिली आहे. प्रतीवादी 2 ते 4 यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी 1 यांचे हक्कात कायम सोडून दिला आहे . वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत प्राप्त झालेवरून नोंद घेण्या्त आली. सदर नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.