Ferfar #4231 · इंदापूर
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 316/अ
- Talathi
- शुभदा बळीराम वाघमारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंदणीकृत ईसारपावती-
अर्जदार:- गोकुळ शहाजी उंदरे यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांच्याकडील नोंदणीकृत इसार पावती दस्त क्रमांक 966/2026 दिनांक 11/06/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे की अर्जदार गोकुळ शहाजी उंदरे यांनी सर्वे नंबर 316/अ मधील सामाईक जमीन खातेदार प्रभावती सत्यपाल शिंदे, रणधीर सत्यपाल शिंदे यांचे मालकीच्या सामाईक जमीन क्षेत्रापैकी त्यांच्या अविभक्त हिस्सयांचे क्षेत्र 00हेक्टर 23 आर क्षेत्र ईसारपावतीआधारे लिहून घेतले सदर इसार पावती आधारे 7/12 पत्रकी इतर हक्कात नोंद व्हावी असा अर्ज आल्यानंतर सोबतच्या नोंदणीकृत दस्तान्वये इतर अधिकारांमध्ये वरील प्रमाणे नोंद घेतली. सबब नोंद पुढील निर्णयास सादर.