सातबारा Watch

← गोजवाडा

Ferfar #3036 · गोजवाडा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
485, 499
Talathi
गायकवाड एस सी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार :- प्रेम दत्तात्रय थोरबोले- रा.गोजवडा यांनी अर्ज व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड देवुन विनंती केली की, अर्जदार यांचे गट नंबर.485, क्षेत्र 0.33 हे.आर. वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 2431 प्रमाणे 7/12 सदरी गट नंबर.499, क्षेत्र 0.36 हे.आर. वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र.1833 प्रमाणे 7/12 सदरी केलेला फेरफार क्र 2431 प्रमाणे 7/12 सदरी प्रेम दत्तात्रय थोरबोले अपाक दत्तात्रय थोरबोले असे नाव असुन नावासमोरील अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी करावा. असा अर्ज आल्यावरुन सर्व पुराव्यानुसार नावासमोरील अपाक शेरा कमी करुन नावात प्रेम दत्तात्रय थोरबोले अशी दुरुस्ती केली.