Ferfar #3494 · मांडवा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 545
- Talathi
- मस्के पी बी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर फेरफार –
अर्जदार – भामाबाई विश्वनाथ शिंदे रा.मांडवा ता. वाशी यांनी अर्ज देऊन विनंती केली की , मौजे मांडवा येथील जमीन ग .न. 545 मध्ये त्यांनी एक बोअरवेल स्वतंत्र घेतले आहे. त्या मध्ये त्यांचा स्वतंत्र हिस्सा असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्जदार भामाबाई विश्वनाथ शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव वरिष्ठांचे सेवेत सादर.