सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #3497 · मांडवा

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
328, 329, 330, 331, 333, 334
Talathi
मस्‍के पी बी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-1/रस्ता/सीआर-9 आदेश दिनांक : 05/05/2026 आदेश व दस्तावेज- मा.तहसिलदार साहेब वाशी यांचे पत्र जा.क्र.2025/जमा-1/रस्ता/सीआर- 09 दिनांक 05/05/2026 नुसार मा.तहसीलदार वाशी यांचे आदेशानुसार मामलेदार कोर्ट act कलम 5 अन्वये मौजे मांडवा येथील गट न.330 मध्ये ये-जा करण्यासाठी गट न. 331,330,334,333,328 व 329 मधून पूर्वापारपासून असणारा वाहिवाटी च्या रस्त्यावरून वहिवाट करण्यासाठी गट न. 331,330,334,333,328 व 329 च्या ईतर अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी आदेशित केलेवरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यावाहीस्तव वरिष्ठांचे सेवेत सादर.