Ferfar #6131 · तेरखेडा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 409
- Talathi
- प्रविण विक्रम पालके
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार - नुरखाँ इब्राहिम पठाण यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधी साहेब क.स्तर वाशी यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.389/2026 नि.क्र.19 दि.01/10/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे की, प्रतीवादी तौफिक नुरखॉ पठाण यांनी त्यांचे नावे असलेले मौ.तेरखेडा येथील ग.क्र.409 मधील 00 हे.21 आर क्षेत्र अर्जदार प्रतीवादीचे वडील - वादी नुरखाँ इब्राहिम पठाण यांना दिले.
असा अर्ज आलेवरुन कोर्टतडजोडीप्रमाणे वादी नुरखाँ इब्राहिम पठाण यांचे नावे ग.क्र.409 मधील 00 हे.21 आर क्षेत्राची नोंद घेतली.