Ferfar #6132 · तेरखेडा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 936
- Talathi
- प्रविण विक्रम पालके
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार - श्रीपाद अरविंदराव पाटील यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांचे न्यायालयातील दि.दा.क्र.351/2026 नि.क्र.9,10,11,12 दि.01/10/2026 देऊन विनंती केली आहे की, वादी व प्रतीवादी यांच्यातील कोर्टतडजोडीचा तपशील खालील प्रमाणे, -
वादी - जयंत अरविंद पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,
प्रतीवादी क्र.01 अरविंद व्यंकटराव पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.87 आर,
प्रतीवादी क्र.02 मिनाक्षी अरविंद पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,
प्रतीवादी क्र.03 श्रीपाद अरविंदराव पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,
प्रतीवादी क्र.04 वैशाली शशांक गोस्वामी - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर.
वरीलप्रमाणे अर्ज आलेवरुन कोर्टतडजोडीप्रमाणे नोंद घेतली.