सातबारा Watch

← तेरखेडा

Ferfar #6136 · तेरखेडा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
793, 794
Talathi
प्रविण विक्रम पालके
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार - कल्‍याण शंकरराव घुले यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील डिक्‍लेरेशन दस्त क्रमांक 34 दिनांक 15/12/2025 व मा. व्यवस्थापक बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शा.तेरखेडा यांचेकडील पत्र क्रमांक A037/Charge/2025-26 दि.10/12/2025 च्‍या झेरॉक्‍स प्रती देऊन विनंती केली आहे की, उपरोक्‍तअन्‍वये कल्‍याण शंकरराव घुले यांच्‍या ग.क्र.793,794 व 759 मधील क्षेत्रावर रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)कर्ज बोजा नोंद करणेबाबतची नोंद फेरफार क्र.5918 अन्‍वये घेण्‍यात आली होती, परंतू सदरील प्रमाणे 7/12 ग.क्र.793 व 794 च्‍या इतर अधिकारामध्‍ये रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)रुपयांचा कर्ज बोजा नोंद न होता तो 4500000/- (अक्षरी पंचेचाळीस लाख) रुपयांचा कर्ज बोजा अशी चुकीची नोंद झालेली आहे, ती उक्‍त फेरफारातील तपशीलाप्रमाणे व त्‍यासोबतच्‍यादस्‍ताप्रमाणे रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)रुपयांचा कर्ज बोजा अशी दुरुस्‍त करण्‍यात यावी. असा अर्ज आलेवरुन वरीलप्रमाणे दुरुस्‍त नोंद घेतली, ती पुढील कायदेशीर निर्णयास्‍तव सादर.