Ferfar #6137 · तेरखेडा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 554
- Talathi
- प्रविण विक्रम पालके
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार - भैरवनाथ हरीदास घुले यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र क्र.458/2026 दि.25/03/2026 देऊन विनंती केली आहे की, सदरील नोंदणीकृत हक्कसोडपत्राअन्वये वत्सला किसन वरपे आणि विजयमाला हरिश्चंद्र तांबारे यांनी ग.क्र.394 व 554 मधील त्यांचा हक्क अर्जदार भैरवनाथ हरीदास घुले यांच्या हक्कात सोडून दिला.
असा अर्ज आलेवरुन वरीलप्रमाणे हक्कसोडपत्र लिहूण घेणार यांचे हक्कात नोंद घेतली, नोंद पुढील कायदेशीर निर्णयास्तव सादर.