सातबारा Watch

← ईटकुर

Ferfar #4923 · ईटकुर

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1403
Talathi
आसिफ महेबुब आतार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार – विनोद विश्वनाथ गाडे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्‍त क्र. 70 AB 587674 दि. 28/10/2026 देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 1403 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार क्र. पद्मिनीबाई विश्वनाथ गाडे यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 विनोद विश्वनाथ गाडे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 कमलाकर विश्वनाथ गाडे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 विनोद विश्वनाथ गाडे ग.क्र. 1403 क्षेत्र 00 हे. 61 आर, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 कमलाकर विश्वनाथ गाडे ग.क्र. 1403 क्षेत्र 00 हे. 61 आर. वरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्‍ठांच्‍या सेवेत निर्णयास्तव सादर.