सातबारा Watch

← सात्रा

Ferfar #1093 · सात्रा

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
144, 182
Talathi
AKASH PARASARAM HAJARE
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार - विजयमाला बिभीषण कुरूंद रा. डोंगरेवाडी ता.वाशी यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्याय‍धीश साहेब व .स्तर कळंब यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 336/2024 नि. क्र.19 व 18 तडजोड दि. 23/06/2026 अन्‍वये वादी विजयमाला बिभीषण कुरूंद प्रतिवादी.क्र. 1)भामाबाई विठ्ठल गुंजाळ प्रतिवादी.क्र. 2)किसाबाई शिवाजी पवार यांच्‍यातील मौजे सात्रा येथील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे - वादी विजयमाला बिभीषण कुरूंद गट नं 144 0.36 हे.आर गट नं 182 0.09 हे.आर तसेच प्रतिवादी क्र. 1, 2 यांनी मौजे सात्रा या शिवारात वरील मिळकती मधून कायम हक्क सोडून दिला आहे. असा अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली. सदर नोंद पुढील कार्यवाहीस्‍तव सेवेत सादर.