सातबारा Watch

← कळंब

Ferfar #9445 · कळंब

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
115/अ/1
Talathi
संदीप राम मोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार विशाल राजाभाऊ ठेंगल यांनी अर्जासोबत शंभर रुपये स्टॅम्प वरील अनुक्रमांक 89AA228059 ज्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडील नोंदणी क्रमांक No.Evn 151/2026 दिनांक 10/0 9/ 2026 नुसार नोंदणी केलेले खरेदीखत देऊन विनंती केली की, त्यांनी धनंजय पांडुरंग कोळपे यांच्याकडून मौजे कळंब येथील गट नंबर 115/अ/1 क्षेत्र 0.0202 आर ही 200000 रुपये देऊन खरेदी घेतली असून त्याची नोंद सातबारावर घेणेबाबत अर्ज आल्यावर नोंद घेतली ती सादर