सातबारा Watch

← करंजकल्‍ला

Ferfar #2410 · करंजकल्‍ला

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
63/6, 63/8
Talathi
शिवराज सुर्यकांत शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 कोर्ट तडजोड:- अर्जदार - श्रीहरी गंपु पवार रा. करंजकल्ला ता.कळंब यांनी अर्ज व सोबत मौजे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब, क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दी.दा.नं. 308/2021 निशाणी क्र.15 तडजोड दि. 06/11/2023 अन्‍वये वादी - श्रीहरी गंपू पवार व प्रतिवादी -1. रामकिसन गंपू पवार, 2.अर्जुन गंपू पवार यांच्‍यातील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे- वादी - श्रीहरी गंपु पवार स. न. 63/6 क्षेत्र 0.24 आर, स. न. 63/8 क्षेत्र 0.66 आर. तसेच प्रतिवादी क्र.1व 2यांनी त्यांचा हिस्सा वादी चे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे. सदरील तडजोड ही नोंदणी कार्यालय येथे नोंदणी Rcc./Cha.No.00013012999202425,0001301324202425 दि 21/05/2024 केलेली आहे. करिता वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे मध्ये तडजोड झाली आहे. असा अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेवून पुढील योग्य त्या कार्यवाहीस्‍तव वरिष्ठांचे सेवेत सादर