Ferfar #2412 · करंजकल्ला
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/4
- Talathi
- शिवराज सुर्यकांत शिंदे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण अर्बन को ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप भास्कर पवार रा. करंजकल्ला यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3937-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/4 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप भास्कर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.