सातबारा Watch

← हासेगांव (केज)

Ferfar #3169 · हासेगांव (केज)

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
322, 331
Talathi
Pooja Chandrakant Gaikwad
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि.कळंब लिहुन घेणार :पांडुरंग दादाराव यादव यांचे वारसदार १)बालाजी पांडुरंग यादव २)शोभा पांडुरंग यादव ३)पार्वती डिगाबंऱ हुंबे यांनी सर्व्हे क्रमांक 322 व 331 वर फेरफार क्रमांक 2484 ने घेतलेला बोजा दिनांक 01/04/2021 रोजी प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक ली कळंब चा पांडुरंग दादाराव यादव यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.