सातबारा Watch

← मस्सा ख

Ferfar #4755 · मस्सा ख

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
130, 137
Talathi
Radha Govind Bhange
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं लिहुन घेणार : मधुकर देविदास वेदपपाठक यांनी सर्व्हे क्रमांक 137 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं. यांचा कर्ज बोजा रू. 50000/- मधुकर देविदास वेदपपाठक कडे. सर्व्हे क्रमांक 130 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं. यांचा कर्ज बोजा रू. 50000/- मधुकर देविदास वेदपपाठक कडे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.