सातबारा Watch

← कोथळा

Ferfar #2344 · कोथळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
शिवकुमार प्रल्हाद केंद्रे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 82 आदेश दिनांक : 05/01/2026 मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, कळंब यांचा आदेश क्र. जा.क्र.2025/कुळ/कावि-82 दि.05/01/2026 नुसार मौजे कोथळा येथील जमीन गट नं. 280 मधील श्री शंकर प्रभू शिंदे यांच्या नावावरील क्षेत्र 0 हे 53 आर व श्रीम आशा शंकर शिंदे यांच्या नावावरील क्षेत्र 0 हे 70 आर असे एकुण 01 हे 23 आर क्षेत्राच्या मर्यादेत इतर अधिकारातील संरक्षीत कुळ रामा विठोबा डोंगरे म्हणून असलेली नोंद कमी करण्याबाबतच्या आदेशानुसार सदरील नोंद कमी करण्यात आली.