सातबारा Watch

← शिराढोण

Ferfar #12068 · शिराढोण

कळंब, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
30/अ
Talathi
विनोद मारोती चुकेवाड
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मुनवरोद्दीन उस्मान काझी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुनीर उस्मान काझी ऐवजी मुनवरोद्दीन उस्मान काझी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2659595 अन्वये मुनीर उस्मान काझी ऐवजी मुनवरोद्दीन उस्मान काझी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .