सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2809 · रांजणी

कळंब, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
174, 258
Talathi
नवले आर एस्
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आजम आकबर शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आजम अकबर पटेल अ.पा.क.फातेयाबी ऐवजी आजम आकबर शेख अ.पा.क.फातेयाबी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2665729 अन्वये आजम अकबर पटेल अ.पा.क.फातेयाबी ऐवजी आजम आकबर शेख अ.पा.क.फातेयाबी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .