सातबारा Watch

← बोरवंटी

Ferfar #1501 · बोरवंटी

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
संभाजी सुभाष पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 जिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्र जा.क्र.२०२२/महसूल/नैआ-१/कावी दिनांक- १३/१०/२०२३ देऊन कळविले आहे कि,महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्याचे ७/१२ वरील बाजा नोंद कमी करावी अहमद हाफीज शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : चाँद बी सलाउद्दीन यांच्या कर्जासाठी अहमद हाफीस शेख यांच्या हिस्स्यावर उस्मानाबाद जि.म.स.बँक शाखा कळंब मा. यार्ड चा 16000/- रू. बोजा - 374 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्र जा.क्र.२०२२/महसूल/नैआ-१/कावी दिनांक- १३/१०/२०२३ पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.