सातबारा Watch

← जवळा (खुर्द)

Ferfar #2121 · जवळा (खुर्द)

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
309, 327, 331
Talathi
संभाजी सुभाष पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार- निळ्कंठ विश्वनाथ लोमटे रा.जवळा ता. कळंब कळंब यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.147/2024 दिनांक 03/03/2024 तसेच GRN —MH00654346202425E देऊन विनंती केली आहे की,मौजे जवळा(खु)येथील वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली आहे. वादी- निळ्कंठ विश्वनाथ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 327 0 हे 20 आर प्रतिवादी-1) विश्वनाथ रामभाऊ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 327 0 हे 60 आर प्रतिवादी-4) श्रीगणेश निळ्कंठ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 309 0 हे 71 आर प्रतिवादी-5) दिनेश निळ्कंठ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 309 0 हे 72 आर प्रतिवादी-6) आदर्श नंदकिशोर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 327 1 हे 60 आर प्रतिवादी-7) अजिंक्य नंदकिशोर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 331 0 हे 40 आर प्रतिवादी-8) शिवप्रसाद सुधीर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे ग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र 327 2 हे 03 आर वरील प्रमाणे तडजोड झाली आहे तसेच प्रतिवादी नं 2) विमलबाई विश्वनाथ लोमटे 3) नंदकुमार विश्वनाथ लोमटे 9) वैष्णवी सुधीर लोमटे यांनी वरील जमिनीचा हाक्क वादी व प्रतिवादी 1,4,5,6,7,8 यांच्या हक्कात सोडून दिला आहे असा अर्ज सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.147/2024 दिनांक 03/03/2024 दिलेवरून नोंद घेऊन सेवेत सादर