Ferfar #2040 · देवधानोरा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- ममता बाबुराव काळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार – धनंजय विठ्ठल बोंदर रा. देवधानोरा ता. कळंब यांनी अर्ज व अर्जाबरोबर मे. दिवाणी न्यायाधीश साहेब व. स्तर कळंब यांचे न्यायालयात रे. दि. दा. नं. 519/2019 निशाणी क्रमांक 15 दि. 16/07/2026 प्रमाणे वादी धनंजय विठ्ठल बोंदर विरुद्ध प्रतिवादी 1. सुमनबाई महादेव बोंदर 2. अशोक महादेव येडेकर यांच्यात खालील प्रमाणे कोर्ट तडजोड केली आहे.
वादी – धनंजय विठ्ठल बोंदर – गट नंबर 193 क्षेत्र 00 हे. 02 आर
वादी व प्रतिवादी 1 ,2 यांचेमध्ये गट नंबर 193 मधील सध्याचे एकूण क्षेत्र 1 हे 45 आर पैकी 0 हे 02 आर क्षेत्र विक्री करण्याचा ठराव 50,000 रु मध्ये झाला असून ईसार म्हणून प्रतिवादिना वादीने 10,000 रु रोख दिलेले आहे व उर्वरित रक्कम 40,000 रु. खरेदीखता वेळी वादी प्रतिवादीला देण्यास तयार आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरील प्रमाणे अर्ज व कोर्ट तडजोड आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सादर.