सातबारा Watch

← बोरगांव बु.

Ferfar #1231 · बोरगांव बु.

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
Ingale Diksha Ranjeet
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:अमोल दामू थोरात यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भूविकासबँक यांचेकडून दिनांक 02/02/1982 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 7000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक भू /125 दिनांक 1982/02/02 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्जदाराने अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक :- एलडीबी-1015/ प्र.क्र. 28(शिकाना)/7-स महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष 11वे राजपत्र क्रमांक 7 गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी 13-19 2025 : माघ 24-30 शके 1946 उस्मानाबाद जिल्हा भूविकास बँकेचे पत्र जा.क्र. उस्मा/ हिशोब/वसुली132/2022-23 दिनांक 20/2/2023 जोडून भूविकास बँकेचा बोजा कमी करण्याची विनंती केली आहे. अर्जदाराचा अर्ज व सदरील शासन निर्णय अन्वये नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.