Ferfar #2164 · वडंगाव शि.
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार राहुल शिवराम बोंदर रा.वडगाव शि. ता.कळंब यांनी अर्ज व अर्जासोबत मा.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर कळंब रे दि.दा.नं 513/2025 निशाणी क्र.08 तडजोड दि- 22/01/2026 अन्वये कौशल्या शिवराम बोंदर,विकास शिवराम बोंदर,अश्विनी शिवराम बोंदर,शोभा सुधाकर मुंडे व राहुल शिवराम बोंदर यांचे नावे मौजे वडगाव शि. ता.कळंब जि.धाराशिव येथील जमीन ग.नं.145 मधील सामाईक क्षेत्र 00 हे 75 आर व जमीन ग.नं.159 मधील सामाईक क्षेत्र 00 हे 97 आर चे तडजोडीनुसार खालीलप्रमाणे वाटप केले आहे.
वादी : राहुल शिवराम बोंदर
जमीन ग.नं. 145 मधील क्षेत्र 00 हे 51 आर
जमीन ग.नं. 159 मधील क्षेत्र 00 हे 49 आर
प्रतिवादी : 1. कौशल्या शिवराम बोंदर
जमीन ग.नं. 145 मधील क्षेत्र 00 हे 24 आर
प्रतिवादी : 2. विकास शिवराम बोंदर
जमीन ग.नं. 159 मधील क्षेत्र 00 हे 48 आर
तसेच प्रतिवादी क्र.3- अश्विनी शिवराम बोंदर व प्रतिवादी क्र .4- शोभा सुधाकर मुंडे यांनी जमिनीतील आपला सर्व हक्क सोडून दिला आहे. वरील प्रमाणे तडजोडीआधारे नोंद सेवेत सादर.