सातबारा Watch

← वाठवडा

Ferfar #2368 · वाठवडा

कळंब, धाराशिव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
पल्लवी पंढरीनाथ जामदार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 अर्जदार प्रदिप राजेंद्र पुंड रा. वाठवडा यांनी अर्ज दिला की मौजे वाठवडा येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 148 , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रदिप राजेंद्र पुंड अपाक आई सुनिता यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्याच्या अर्जासोबत जनता विद्यालय मुरुड ता.जि.मुरुड यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,यु डायस क्र.27280108807, भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र क्र.TNT9642828 व आधार कार्ड नं.881877898755 ची साक्षांकित प्रत असा वयाचा पुरावा सादर केलेवरून अपाक नोंद कमी करून पुढील निर्णयास्तव सादर.