Ferfar #2229 · ढोराळा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 434
- Talathi
- पल्लवी पंढरीनाथ जामदार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
खरेदीखत
लिहुन देणार:- हरिश्चंद्र भुजंगराव चौधरी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434 मधील सामाईक विहिरीतील त्यांचा संपूर्ण हिस्सा हे त्यांनी
लिहुन घेणार:- बबीता सतीश नाईकनवरे ,
संमती देणारे खातेदार : योगिता रत्नदिप सुरवसे , योगेश हरिश्चंद्र चौधरी, योगानंद हरिश्चंद्र चौधरी , अलका हरिश्चंद्र चौधरी
यांना दुय्यम निबंधक कळंब यांचे कडील खरेदी दस्त क्र 3440 दिनांक 03/11/2025 प्रमाणे खरेदी दिली आहे. खरेदी क्षेत्राचा फेरफार क्र.2170 प्रमाणे 7/12 वर अंमल झाला आहे. इतर अधिकारातील विहीर हिस्सा खरेदी दस्त प्रमाणे घेणा-याचे नावे नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सादर.