सातबारा Watch

← दहिफळ

Ferfar #3169 · दहिफळ

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
पवार ए बी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार राजेंद्र रामा चव्हाण यांनी अर्ज व सोबत विना मोबदला बक्षीसपत्र दस्त नंबर 666 दिनांक 19/3/2019 नुसार लिहून घेणार :- राजेंद्र रामा चव्हाण लिहून देणार : रामा हनुमंत चव्हाण यांनी दस्त क्र 666 नुसार गट नंबर 212 मधील एक विहीर असून त्यातील संपूर्ण हिस्सा लिहून देनार रामा हनुमंत चव्हान यांनी लिहून घेणार राजेद्र रामा चव्हाण यांना पुर्ण हिस्सासह लिहून दिले त्याची नोंद करून घेण्यात यावी असा अर्ज प्राप्त झालेवरुन नोंद पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर