Ferfar #6853 · मोहा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 876
- Talathi
- राहुल रामकिसन जोगदंड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार भास्कर भानुदास मडके, रा. मोहा यांनी अर्ज अर्जासोबत शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर मल्टी-स्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मोहा, शाखा मोहा यांचेकडील पत्र जा. क्र. SMDM/LOAN/01/2026-27/1332 दिनांक 10/10/2026 देऊन विनंती केली आहे कि अर्जदार यांनी सदर पतसंस्थेकडून व्यवसायासाठी रक्कम रु. 99000/- कर्ज घेतले आहे तरी अर्जदार यांच्या गट क्र.876 मधील क्षेत्रावर कर्जबोजा दाखल करण्यात यावा.सबब अर्जदार यांच्या नावे गट क्र. 876 च्या इतर हक्कात रक्कम रु. 99000/- कर्जबोजा दाखल करणेबाबत नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.