Ferfar #6856 · मोहा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229
- Talathi
- राहुल रामकिसन जोगदंड
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार अभिजीत बाळासाहेब मडके, रा. मोहा, ता. कळंब यांनी अर्ज व वयाचा पुरावा देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावापुढे असलेला अ.पा.क. बाळासाहेब बाबुराव मडके असा असलेला शेरा कमी करण्यात यावा, तरी सदर अपाक शेरा कमी केल्याची नोंद घेतली ती पुढील कार्यवाहिस्तव सादर.