Ferfar #6865 · मोहा
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मोहा ता. कळंब
गहाणखत लिहुन देणार : राहुल काशीनाथ लकडे रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3926-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1035, 1049, 1068, 1072 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल काशीनाथ लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.