सातबारा Watch

← मोहा

Ferfar #6879 · मोहा

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
राहुल रामकिसन जोगदंड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार रामा परसुराम अभंगे, रा. मोहा यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.42 दिनांक 15-21 ऑक्टोबर 2026 नोंदणी क्र. A-2674615 तसेच 100 रू. Stamp क्र. 69AB 422744 दिनांक 07/10/2026 वर नोटरीकृत शपथपत्र देऊन विनंती केली आहे कि, अर्जदार यांच्या नावे मौजे मोहा येथे जमीन गट क्र. 108 मध्ये जमीन असून 7/12 च्या भोगवटदार सदरी त्यांचे नाव रामा परसु धनगर असे आहे तर इतर कागदोपत्री त्यांचे नाव रामा परसुराम अभंगे असे आहे. सदर दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असुन 7/12 च्या मालकी हक्कात रामा परसुराम अभंगे असे नाव करून मिळावे. वरीलप्रमाणे अर्ज, राजपत्र, शपथपत्र, आधार कार्ड ची छायांकित प्रत दिल्यावरून नावात दुरुस्तीची नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.