Ferfar #2146 · गोविंदपूर
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- Ingale Diksha Ranjeet
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार राहुल वैजीनाथ मुंडे यांनी अर्ज व मा.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर कळंब यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नंबर 1091/2021 निशानी क्र. 14 वरील हुकूमनामा व मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव प्रमाणपत्र क्र. EVN3500900/1208/2022 दि. 05/08/2024 चलन क्रमांक MH006157766202425P दि. 05/08/2024 देऊन तडजोड घेण्याची विनंती केली आहे. वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झाली आहे.
वादी राहुल वैजीनाथ मुंडे यांना मौजे गोविंदपुर ता. कळंब येथील जमीन ग.नं. 259 क्षेत्र 0 हे. 21 आर पैकी दक्षिणेकडील 1/4 सामायिक हिस्सा एवढी मिळकत वाटून आली आहे.
तसेच प्रतिवादी नं.1 प्रदीप विश्वनाथ मुंडे यांना मौजे गोविंदपुर ता.कळंब येथील जमीन ग.नं.259 क्षेत्र 0 हे. 21 आर मध्ये उत्तरेकडील 3/4 सामायिक हिस्सा या वर्णनाची मिळकत वाटून आलेली आहे.
प्रतिवादी नं.2 वैजीनाथ मुकुंदराव मुंडे व प्रतिवादी नं. 3 विश्वनाथ मुकुंदराव मुंडे यांनी सदर मिळकतीमध्ये हक्कसोड केलेला आहे.
अर्जदाराचा विनंती अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.