Ferfar #1132 · बरमाचीवाडी
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार सज्जन लक्ष्मण बाराखोते रा. बरमाचीवाडी यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.287/2025 दिलेवरून नोंद घेण्यात येते कि, मौजे बरमाचीवाडी येथील जमीन गट नंबर 117, 126, 129 व 130 मध्ये लक्ष्मण विश्वनाथ बाराखोते व किशोर लक्ष्मण बाराखोते यांचे नावे असलेल्या जमिनीची खालीलप्रमाणे आपापसात वाटणी करून घेतली आहे.
1) सज्जन लक्ष्मण बाराखोते
गट नंबर 117 क्षेत्र 1 हे. 20 आर.
गट नंबर 129 क्षेत्र 0 हे. 24 आर.
गट नंबर 130 क्षेत्र 0 हे. 37 आर.
2) लक्ष्मण विश्वनाथ बाराखोते
गट नंबर 126 क्षेत्र 0 हे. 80 आर.
3) किशोर लक्ष्मण बाराखोते
गट नंबर 117 क्षेत्र 1 हे. 20 आर.
4) गजानन किशोर बाराखोते अ.पा.क. सोनाली किशोर बाराखोते
गट नंबर 129 क्षेत्र 0 हे. 25 आर.
5) सोनाली किशोर बाराखोते
गट नंबर 130 क्षेत्र 0 हे. 36 आर.
तसेच प्रतिवादी 2 सरस्वती लक्ष्मण बाराखोते व प्रतिवादी 4 राधिका संजय नलवडे यांनी आपला हक्क सदर तडजोड आधारे वादी व प्रतिवादी यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला असून तो त्यांना मान्य आहे.
तसेच अर्जदार यांनी सदर तडजोड हि मा.सह जिल्हा निबंधक वर्ग 1 मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशीव यांचेकडून पावती क्रमांक MH013706939202526P दिनांक 18/12/2025 नुसार नोंदणीकृत करून घेतली आहे.
वरीलप्रमाणे अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.287/2025 नुसार नोंद घेऊन पुढील कारवाईस्तव सादर.