सातबारा Watch

← बरमाचीवाडी

Ferfar #1134 · बरमाचीवाडी

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
183, 184
Talathi
जयराज कु.
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 दि. 23/10/2026 अर्जदार:- श्रीधर विमल रुपदास रा, विकासनगर MIDC रोड धारशिव यांनी अर्ज व सोबत मे. दिवानी न्यायाधिश साहेब व. स्तर कुळंब यांचे न्यायालयात. रे. दि.दा. नं. 357/2024 दिनांक 20/4/2024 प्रमाणे झालेली तडजोड पत्र देऊन विनंती केली आहे की मौजे बरमाची वाडी ता. कळंब येथील गर न. 183 क्षेत्र 2 हे 82 आर व गट न. 184 क्षेत्र 2 हे 82 भार हया जमीनी कोर्ट तड‌जोडपत्राप्रमाणे खालील प्रमाणे वाटुन घेतल्या आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे ①. श्रीधर विठ्ठल रूपदास यास वाटुन दिलेली जमीन. गट न 184 पैकी क्षेत्र. 2.00 आर- आकार 4.53 पैसे ②- मंगल विठठल रुपादास यास वाटुन दिलेली जमीन गान 184 पैकी 0.82 भार आकार 1.86 पैरते ⑤ आशा विठ्ठल रुपदास यास वाहुन दिलेली जमीन गर.न. 183 पैकी 2.00 भरि अकार 2.78 पैसे 4) पुजा विठ्ठल रूपदास यास वाटुन दिलेली जमीन गट न 183 पैकी 0.82 और आकार 1.14 पैसे वरिल प्रमाणे कोर्ट तडजोडपत्त्राप्रमाणे आपापसात वाहुन घेतल्या असून त्या‌ची नोंदू 7/12 वर करण्याबाबत, अर्जदाराने विनंती केली आहे. तरी अर्ज व कोर्टतडजोडपत्र आल्या-वरून नोंद घेऊन सेवेत सादर.