Ferfar #800 · सौदना (ढोकी)
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- गणेश गोकुळ कुंभार
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. धाराशिव शाखा कळंब
गहाणखत लिहुन देणार : संताजी अर्जुन पवार रा. सौदना (ढोकी) यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3785-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संताजी अर्जुन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- एस पी पोल्ट्री फार्म सौंदणा ढोकी प्रो.प्रा. सुदर्शन संताजी पवार (खाता क्रमांक :- 69852) ,