Ferfar #1002 · बारातेवाडी
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार रवींद्र साहेबराव बाराते यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर कळंब यांचे न्यालायातील रे.दि.दा.नं.12/2026 दिलेनुसार नोंद घेण्यात येते कि, मौजे बारातेवाडी येथील जमीन गट नंबर 241, 14, 67, 66, 39, 239, 69 मध्ये खालीलप्रमाणे कोर्टतडजोडनुसार वाटणी झाली आहे.
1) रविंद्र साहेबराव बाराते
गट नंबर 66 क्षेत्र 0 हे. 21 आर.
गट नंबर 39 क्षेत्र 0 हे. 24 आर.
गट नंबर 239 क्षेत्र 0 हे. 44 आर.
2) मनुबाई साहेबराव बाराते
गट नंबर 241 क्षेत्र 0 हे. 26 आर.
3) दयानंद साहेबराव बाराते
गट नंबर 14 क्षेत्र 0 हे. 0058 आर.
गट नंबर 67 क्षेत्र 0 हे. 03 आर.
गट नंबर 239 क्षेत्र 0 हे. 40 आर.
गट नंबर 69 क्षेत्र 0 हे. 42 आर.
वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची नावे सातबारा अभिलेखात वारसा फेरफार क्रमांक 941 नुसार नोंदवली गेली असून त्यांनी वरील प्रमाणे मा. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर कळंब यांचे न्यालायातील रे.दि.दा.नं.12/2026 नुसार आपापसात वाटणी केली असून सदर तडजोडपत्रास मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेकडील पावती क्रमांक MH011214172202627U दिनांक 01/10/2026 नुसार नोंदणीकृत केले आहे. सदर तडजोडनुसार नोंद घेऊन पुढील कारवाईस्तव सादर.