Ferfar #903 · मलकापुर
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार :- मोहमद शरीफ बासुमिया सय्यद रा. मलकापूर यांनी अर्ज व सोबत में दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर कळंब यांचे न्यायालातील रे.दि.दा नं ११०४/२०१७ , निशाणी क्र १८,फेरफार क्र ५३५ व आधार कार्ड ची छायांकित प्रत देऊन विनंती केली आहे कि मलकापूर येथील जमिन गट नं १४५,१५२,१५८ (खाते क्र १०५ ) मध्ये त्यांच्या नावात वडिलांचे नाव नमूद नाही स्वतःचे नाव व आडनाव एवढेच नमूद आहे ,परंतु त्यांच्या ६०५ क्रमांकाच्या व्यक्तिगत ८अ खात्यात नाव ,वडिलांचे नाव व आडनाव बरोबर आहे .तेव्हा ८अ खाते क्र १०५ बंद करून ८अ खाते क्र ६०५ मध्ये गट नं १४५,१५२ व १५८ चे क्षेत्र समाविष्ठ करण्यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.