सातबारा Watch

← येरमाळा

Ferfar #5790 · येरमाळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/10/क/3
Talathi
साधना विकास गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि, धाराशिव लिहुन देणार : सतिश सुर्यकांत पवार रा. येरमाळा सर्वे नंबर 8/2/10/क/3 यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3877 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश सुर्यकांत पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.