सातबारा Watch

← येरमाळा

Ferfar #5800 · येरमाळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/97/क/2
Talathi
साधना विकास गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार- विकास किसनराव बारकुल रा.येरमाळा ता.कळंब यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक कार्यालय कळंब यांचेकडील रजिस्टर्ड खरेदीखत ज्याचा दस्त क्र 2996 दि.17/08/2026 देऊन विनंती केली कि खरेदीखत लिहून देणार कल्याण भास्करराव कुलकर्णी व पद्माकर भास्करराव कुलकर्णी यांनी मौजे येरमाळा येथील जमीन ग न 87/97/क/2 मधील इतर अधिकारामध्ये कल्याण भास्करराव कुलकर्णी यांचे नावे असलेले एक बोअरवेल स्वंतत्र आहे सदर बोअरवेल मधील पूर्ण हिस्सा खरेदीखत लिहून घेणार विकास किसनराव बारकुल यांच्या नावे केले आहे असा अर्ज व सोबत दुय्यम निबंधक कार्यालय कळंब यांचेकडील रजिस्टर्ड खरेदीखत आलेवरून नोंद घेऊन नोंद पुढील सेवेत सादर.