Ferfar #822 · दुधाळवाडी
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/28/3/अ, 306/25/1/अ, 307/24/5/ब, 309/29/ब/2, 314/14/2/ब
- Talathi
- Mangesh vishnu Nagre
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को ऑप बँक लिमिटेड कळंब, येरमाळा
लिहुन देणार : प्रवीण बालाजी लाटे यांच्या कर्जास जमीनदार बालाजी रामेश्वर लाटे रा. दुधाळवाडी सर्वे नंबर 305/28/3/अ, 306/25/1/अ, 307/24/5/ब, 309/29/ब/2, 314/14/2/ब यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3822 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 हे 50 आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण बालाजी लाटे व श्री बालाजी रामेश्वर लाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.