Ferfar #1187 · गोपाळवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/अ
- Talathi
- प्रसाद प्रकाश मिसाळ
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार तानाजी दगडु कांबळे रा.गोपाळवाडी ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमती आधारे कळवले की, तानाजी दगडु कांबळे व शिवाजी दगडु कांबळे यांची मौजे गोपाळवाडी येथील गट नंबर 77/अ मधील 1.60 हे. आर सामाईक जमीन क्षेत्राचे वाटप त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे केले
1) शिवाजी दगडु कांबळे गट न 77/अ क्षेत्र 0.80 हे.आर.
2) तानाजी दगडु कांबळे गट न 77/अ क्षेत्र 0.80 हे.आर
मौजे गोपाळवाडी येथील शिवाजी दगडु कांबळे व तानाजी दगडु कांबळे यांची सामाईक शेत जमीन वरीलप्रमाणे आपसात वाटप झालेली असुन वाटपात देणार व घेणार हे एकत्र हिंदु कुटुंबातील व्यक्ती आहेत. अर्जदार यांचा अर्ज, नोटरी व शपथपत्र अन्वये संमती नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर