सातबारा Watch

← कोंबडवाडी

Ferfar #1086 · कोंबडवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
प्रसाद प्रकाश मिसाळ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 न्यायालयीन तडजोड अर्जदार:-रमेश सुरेश ढवळे रा.कोंबडवाडी ता.धाराशिव जिल्हा धाराशिव यांनी विनंती अर्ज व मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर धाराशिव येथील रे.दि.दा.नं. 577/2025 दि.28/09/2025 रोजी निकाली काढलेली न्यायालयाची प्रत सादर करून विनंती केली की मौजे.कोंबडवाडी ता.धाराशिव येथील जमीन खातेदार सुरेश नरहर ढवळे यांच्या नावे असलेली जमीन क्षेत्र 7 हे 48 आर त्यांनी मा.दिवाणी न्यायालय व.स्तर धाराशिव यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे जमिनीची वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड करण्यात आली आहे. 1) वादी रमेश सुरेश ढवळे गट न 132 क्षेत्र 3 हे 20 आर 2) प्रतिवादी क्र.3 उमेश सुरेश ढवळे गट न 132 क्षेत्र 3 हे 20 आर 3) प्रतिवादी क्र.1 सुरेश नरहर ढवळे गट न 132 क्षेत्र 1 हे 08 आर प्रतिवादी क्र.2 सुरेखा सुरेश ढवळे व प्रतिवादी क्र.4 अर्चना संभाजी शिंदे यांनी आपला हक्क वादी,प्रतिवादी क्र.1 व प्रतिवादी क्र.3 यांच्या हक्कात प्रेमापोटी सोडून दिला अर्जदाराने दिलेला अर्ज व सोबत मा. दिवाणी न्यायालय व.स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं.577/2025 रोजीची न्यायालयाची प्रत व दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव यांच्याकडील मुद्रांक शुल्क भरणा चलन क्रमांक MH001724394202526E सोबत जोडल्यावरून नोंद घेण्यात आली सदरील नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव तो सादर.