सातबारा Watch

← कोंबडवाडी

Ferfar #1088 · कोंबडवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
प्रसाद प्रकाश मिसाळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा.क.तडवळे लिहून घेणार : प्रभाकर भगवान ढवळे प्रभाकर भगवान ढवळे यांनी फेरफार क्र 663 ने घेतलेला बँक ऑफ महाराष्ट्र शा.क.तडवळे कर्ज बोजा रु 178000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AC42/Charge Removal/23/2026-27 दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.