सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #1846 · खामगांव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
शंकर लक्ष्मण इप्पर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्र नोंद अर्जदार श्री. मारुती नामदेव जाधव, रा. जवळे दुमाला, ता. जि. धाराशिव यांनी मौजे खामगाव येथील गट क्रमांक 289 मधील जमिनीच्या वाटणीपत्र व अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते कि,मौजे खामगांव गट क्रमांक 289 मधील एकूण क्षेत्र 1 हेक्टर 75 आर हे क्षेत्र वारसाहक्काने प्राप्त झालेले असून, सदर सामायिक जमीन संबंधितांनी विनामोबदला व वाटणीपत्राने आपापसात वाटून घेतलेली आहे. वाटणीपत्रानुसार जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे आहे. १. श्रीकृष्ण नामदेव जाधव — गट क्रमांक 289, क्षेत्र 0 हेक्टर 87 आर. आकार 3 रु 59 पै २. श्री. मारुती नामदेव जाधव — गट क्रमांक 289, क्षेत्र 0 हेक्टर 88 आर. आकार 3 रु 63 पै वरिल प्रमाणे वाटुन घेतली तसेच, संबंधितांची आई श्रीमती रुक्मिणीबाई नामदेव जाधव या मयत झालेल्या असून, त्यांचा मृत्यू दाखला अर्जासोबत सादर केलेली आहेत. त्यानुसार मयताचे नाव कमी करुण, सादर केलेल्या वाटणीपत्रानुसार फेरफारला नोंद घेवुन सेवेत सादर.