सातबारा Watch

← कौडगांव (बावी)

Ferfar #775 · कौडगांव (बावी)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
मोहम्मद तहुर परवेज अख्तर मनियार
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 वाटणी पत्र नोंद अर्जदार:- श्री.सुनील मारुती कदम रा.कौडगाव बावी ता.जि. धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोब वाटणी पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते कि, मौजे कौडगाव बावी येथील जमीन ग नं 112 मधील जमीन माझ्या नांवे आसलेली जमीन कुटुंबांत मुलला कब्जे वहिवाटी प्रमाणे खालील वाटुण दिली आहे. १)श्री अविनाश सुनील कदम ग नं 112 क्षेत्र 0 हे 44 आर 2 )श्री आकाश सुनील कदम ग नं 112 क्षेत्र 0 हे 44 आर वरील प्रमाणे वाटणी करून दिले असून मुलगी शुभागी बालाजी बारकुल सहमती दिली आहे आपला हक्क भावाच्या हिश्यात सोडून दिला आहे वरिल प्रमाणे वाटुण दिले बाबत अर्ज व दस्त प्राप्त झालेवरुन नोंद घेवुन सेवेत सादर