सातबारा Watch

← ढोकी

Ferfar #7428 · ढोकी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
लोमटे व्‍ही ए
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार –नहूशराज नारायणराव समुद्रे रा.ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 70 AB 665252 वरील वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र देऊन विनंती केली कि मौजे ढोकी येथील नहूशराज नारायणराव समुद्रे यांचे नावे असलेल्या जमिनीचे कुटुंबात पत्नी सुप्रिया नहूशराज समुद्रे यांना वाटून दिली आहे ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे- वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून देणार – नहूशराज नारायणराव समुद्रे ग न 369 क्षेत्र 5 हे 58 आर वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून घेणार – सुप्रिया नहूशराज समुद्रे ग न 369 क्षेत्र 2 हे 00 आर असे वरीलप्रमाणे कुटुंबात वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र आलेवरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.