Ferfar #7431 · ढोकी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- लोमटे व्ही ए
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026अर्जदार –ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे रा.ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 70 AB 243042 वरील वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र देऊन विनंती केली कि मौजे ढोकी येथील ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे यांचे नावे असलेल्या जमिनीचे कुटुंबात सख्खी चुलती ज्योस्तना राजाभाऊ धाकपाडे यांना वाटून दिली आहे ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे-
वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून देणार – ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे
वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून घेणार – ज्योस्तना राजाभाऊ धाकपाडे
ग न 449 क्षेत्र 1 हे 19 आर
असे वरीलप्रमाणे कुटुंबात वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र आलेवरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.